यंदा १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्यदिनानिमित्त मन माझे ग्रुप तर्फे आम्ही स्वामी आधारवर्धिनी संस्थेला भेट दिली.  त्यांना  गरजेचे असेलेले सर्व किराणा मालाचे सामान, अन्नदान आणि मुलांना बक्षिसे इत्यादी देण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा प्रगती आचरेकर यांनी संस्थेची माहिती सांगितली आणि आम्हा सर्वांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले तसेच मुलांनी गणेश वंदना आणि लेझीम नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरवात केली.  श्री सुनील खांडेकर यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच त्यांच्यासाठी मी हाय कोळी हे गाणे सादर केले. तेथील गुणी मुलांनी आदिवासी पारंपरिक गाणे आणि बोध कथा सादर केली.  तसेच तेथील लहान मुलींनी दही हंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी केली. एकविरा आईचे सुंदर गाणे आशा वाडिले यांनी सादर केले. प्रार्थना करून मुलांसोबत दुपारचे जेवण करण्यात आले.   शेवटी साखळी नृत्य , झिंग झिंग झिंगाट गाण्यांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. खूपच छान प्रकारे सर्वांचे मनोरंजन करण्यात आले आणि सर्वानी त्याचा आनंद लुटला. 

स्वामी आधारवर्धिनी मदत योजनेला मदत दिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद 🙏🏻💐 

 

स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे ग्रुप भेट

https://youtube.com/playlist?list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&si=3oobryG9ZW-cm-za

परिचय | स्वामी आधारवर्दिनी संस्था, प्रगती आचरेकर 

https://www.youtube.com/watch?v=rFRgMWk7qu8&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=1

गणेशा तुझे नाव ओठांवरी - समूह गीत | स्वामी आधारवर्दिनी, पालघर 

https://www.youtube.com/watch?v=rov6ORCQG68&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=2

शिक्षणाचे महत्त्व – सुनील खांडेकर | स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=Nv8vPwnZ6Zg&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=3

लेझीम स्वागत नृत्य – स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=PvL9oBk58p4&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=4

मूर्ख मगर आणि चतुर माकडाची गोष्ट – स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=g1EnSoaXjvQ&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=5

एकविरा आई तू डोंगरावरी – आशा वाडीले | स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=wp-3UhZkk3w&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=6

मी हाय कोली – सुनील खांडेकर | स्वामी आधारवर्दिनी , पालघर | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=YFSrlqdSv9M&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=7

कोण्या डोंगराला धुकटू आयलाय गं – आदिवासी पारंपारिक गाणे | स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे 

https://www.youtube.com/watch?v=Nip56jz1yio&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=8

मुलींची दहीहंडी | स्वामी आधारवर्दिनी संस्था, पालघर | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=SrB56Zg77DU&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=9

साखळी नृत्य – स्वामी आधारवर्दिनी संस्था | मन माझे ग्रुप भेट

https://www.youtube.com/watch?v=ls3ALuTuM6E&list=PL6_7VOE71EAZhjqAVB6OI6ff0j37YLcdz&index=10

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top