आतापर्यंत आमच्याकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙏🏻💐
यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही जीवन संवर्धन बालकाश्रम ठाणे येथील मुलींसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. जीवन संवर्धन फाऊंडेशन हि समाजातील निराधार आणि बेघर मुलांसाठी पुनर्विकास प्रकल्प राबवते. आपण या ठिकाणी भेट देऊन अन्न पुरवठा, देणगी आणि भेट वस्तू द्यायचे ठरविले आहे.
अंदाजे २७ मुली या आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे
किराणा सामान: आवश्यक साहित्य यादी.
1) साबुदाणा - ४ किलो
2) भगर - ४ किलो
3) तेल - ५ लिटर
4) जिरे - पाव किलो
5) मोहरी - पाव किलो
6 ) मैदा - २ किलो
7) उडीदाची डाळ - २ किलो
8) शेंगदाणे - १ किलो
9) हिंग डबी
10) सब्जी मसाला - १ किलो
11) कांदा मसाला - अर्धा किलो
12) हळद - अर्धा किलो
13 ) गरम मसाला - १ किलो
14 ) धनिया मसाला - अर्धा किलो
15 ) लाल मिर्च मसाला - २ किलो
16 ) छोले मसाला पॅकेट
17) साखर - ५ किलो
18) चहा पावडर - १ किलो
19 ) पापड पॅकेट
20) लोणच बरणी
21) चिंच
22) आमसूर
23) ओवा पाव kilo
24) बडीशोप पाव किलो
25) तीळ पाव किलो
26) तूर डाळ २ किलो
27 ) मुंग डाळ २ किलो
28) मसूर डाळ २ किलो
29 ) अख्खी मसूर २ किलो
30 ) चवळी २ किलो
31) हिरवे मुंग २ किलो
32 ) हरभरे २ किलो
33 ) वटाणा २ किलो
34 ) छोले २ किलो
35 ) कोलगेट पॅकेट
36 ) शैंपु बॉटल
37 ) भांडी साबण
38 ) घासणी
39 ) डेटॉल
40 ) अंगाचा साबण
41 ) कपडे साबण
42 ) निरमा
43 ) ऑल आऊट
44) रूमफ्रेशनर
इतर वस्तू व मदत:
जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके
अन्नदान - ७००० ₹
तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना सामील व्हायचे आहे किंवा मदत करावयाची आहे त्यांनी 9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻
नोंद : ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.
आभार
मन माझे
Post a Comment