१ मे २०११ , गणरायाच्या आशीर्वादाने आमच्या मन माझे मराठी ग्रुपच्या शांती सागर रिसोर्ट पिकनिक ला छान सुरवात झाली
सर्व जण दादर स्टेशन वर भेटलो ..बहुतेक जण अनोळखी असल्यामुळे एकमेकांचा परिचय झाला
सर्वांचा उत्सुकता होतीच .....आणि वाट पाहत होतो कि कधी येईल आपली ट्रेन
बदलापूर पोचेपर्यंत अस वाटलंच नाही कि कोणी अनोळखी आहोत
छान गप्पा मारत ....मस्ती करत रिसोर्ट पर्यंत पोचलो
पहिली पेट पूजा मग काम दुजा ......पोचल्यावर अल्पोपहार केला
आणि गार्डन कडे फेरफटका मारून मस्ती करत रिसोर्ट कडे वळलो
मग काय ......
पाण्यात मजा.....
मस्ती ..........
डान्स ............
पोझिंग ..............
लहान मुलां बरोबर सुद्धा खेळण ............
कवायती ..............
कसरती .............
धडपड ............मस्करी ...........
शब्द अपुरे पडतील एवढी धमाल केली !!!!!!!!!!!!!
पुन्हा मोर्चा रिसोर्ट कडे वळवला
मस्त संध्याकाळ पर्यंत
रेन डान्स ..
स्लायडिंग ....मस्ती... मस्करी केली
आणि दिवस कसा गेला कळलच नाही
येताना सुद्धा छान पैकी गाण्याच्या भेंड्या खेळत आलो आणि एक एक स्टेशन वर लवकरच सर्वांना पुन्हा भेटण्याच प्रोमीस करून निरोप दिला
ज्यांनी हि पिकनिक चुकवली ना त्यांनी खरच आनंदाचे काही क्षण गमावले
आणि जे जे पिकनिक ला आले त्या सर्वांचे मि मनापासून आभार मानतो !!!!
Next
२४ जुलै २०११, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक फोटोस - Palasdhari Waterfall Picnic Photos
Previous
This is the last post.
Related Posts
- २८ जुलै २०१३, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक फोटोस - Palasdhari Waterfall Picnic Photos21 Jan 20141
२८ जुलै २०१३, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक फुलटू धमाल करून पार पडली !!! ...Read more »
- ०९ सप्टेंबर २०१२ - माउंट मेरी जत्रा ( बांद्रा फेयर) - Photos Bandra Fair Pics21 Jan 20140
प्रिय मित्रानो .. ०९ सप्टेंबर २०१२ रोजी बांद्रा येथील माउंट मेरी जत्रेला भेट देण्...Read more »
- 12 ऑगस्ट 2012 - मन माझे कोंडाणे लेणी आणि वॉटरफॉल पिकनिक फोटोस - Mann Majhe Kondane Caves & Waterfall Picnic Photos, Pics :)21 Jan 20140
प्रिय मित्रानो आपल्या प्रेमळ गुगल ग्रुप "मन माझे'' ची 12 ऑगस्ट रोजी नेण्यात आलेली कोंडाणे ल...Read more »
- 3 Dec 2011 -मन माझे शिर्डी सहल फोटोस - Photos :)21 Jan 20140
मन माझे तर्फे आयोजित केलेल्या सहलीत सहभागी झालेल्या सर्व जुन्या आणि नवीन सभासदांचे हार्दिक आभ...Read more »
- माउंट मेरी जत्रा ( बांद्रा फेयर) - ( फोटोस - Photos)31 Oct 20110
प्रिय मित्रानो .. काल ११ सप्टेंबर २०११ रोजी बांद्रा येथील माउंट मेरी जत्रेला भेट देण्यात आली .. खूप...Read more »
- मुंबई महालक्ष्मी दर्शन २०११ - यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार !! ( फोटोस - Photos)31 Oct 20110
प्रिय मित्रानो .. काल ०२ ऑक्टोबर २०११ रोजी महालक्ष्मी, मुंबई येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि...Read more »
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.