प्रिय मित्रानो

सर्वाना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! :)
आतापर्यंत आमच्याकडून ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.

यंदा 26 जानेवारी 2019 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' ग्रुपतर्फे डोंबीवली येथील आई वृध्दाश्रम मदत योजना हाती घेतली आहे. तिकडे भेट देऊन आम्ही अन्न पुरवठा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे. या आश्रमात 25 आजी-आजोबा आहेत.

या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :

तांदूळ - 5 ते 10 किलो
गहु - 5 ते 10 किलो
साखर - 5 किलो
तेल - 10 लीटर
तूरडाळ - 5 किलो
मुगडाळ - 5 किलो
शेंगदाणे - 2 किलो
रवा - 4 किलो
पोहे - 5 किलो
जिरा - 1 किलो
हळद - 1 किलो
मूग - 5 किलो
मटकी - 5 किलो
चवळी - 5 किलो
कपड्याचे साबण 25
भांड्याचे साबण 25
अंघोळीचे साबण 25
निरमा पावडर - 5 किलो
चहा पावडर - 3 किलो
बिस्कीट (मारी ) 25
बेडशीट 25
पॅराशूट तेल बॉटल 25
फिनाईल - 5 लीटर
उशी कव्हर 25
डेटॉल - मोठी बॉटल
फरसाण - 5 किलो
खारी - 5 किलो
बटर - 5 किलो
टोमॅटो केचअप बॉटल - 2
केक - 3 ते 4 किलो
एक वेळचे सर्वाना अन्नदान (गोड जेवण) - 5000₹

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना वस्तू रूपाने किंवा देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा . 

संपर्क:

सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808)
अरविंद गणवे : (Central Line - 9870595459
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765 / 9619686061)
संजय नायकवाडी : ( Central Line - 9819004049 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)

नोंद : ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे
तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
टिम मन माझे आणि हेल्पिंग हैन्ड




Post a Comment

 
Top