प्रिय मित्रानो

        सर्वाना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! :)
आतापर्यंत आमच्याकडून ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.

यंदा 26 जानेवारी 2018 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' ग्रुपतर्फे कोपरखैराने येथील आधारवड वृध्दाश्रम मदत योजना हाती घेतली आहे.  तिकडे भेट देऊन आम्ही अन्न पुरवठा, दैनंदिन
गरजेच्या वस्तू, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे.

या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :

1) खोबरेल तेल बॉटल - 28
2) आंघोळीचा साबण - 28
3) उड़ीद डाळ - 5 किलो
4) चना डाळ - 5 किलो
5) बारीक मीठ - 10 पैकेट
6) जाड़ मीठ - 5 किलो
7) काबुली चने - 5 किलो
8) राजमा - 5 किलो
9) लापशी - 5 किलो
10) साबूदाने - 5 किलो
11) शेंगदाने - 5 किलो
12) साखर - 5 किलो
13) सनी फिनाइल 5 लीटर - 2
14) रिन पावडर - 10 किलो
15) रिन साबण - 48
16) वीम बार - 24
17) गुड़ नाइट रिफिल - 15
18) कुकर 12 लीटर - 1
19) कुकर 5 लीटर - 1
20) तवा - 2
21) एक वेळचे सर्वाना अन्नदान (गोड जेवण) - Rs.4200

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना वस्तू रूपाने किंवा देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा

संपर्क:

सचिन हळदणकर : 9869257808

नोंद : ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे
तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
मन माझे 

Post a Comment

 
Top