स्वातंत्र्यदिनानिमित्त मुक्ता बालिकाभवन, टिटवाळा आणि सत्कर्म बालकाश्रम, बदलापूर मदत योजना
प्रिय मित्रानो आतापर्यंत आम्ही ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. यंदा स्वातंत्र्यदिनानि…