पुन्हा एकदा एक अविस्मरणीय भेट - परमशांतीधाम वृद्धाश्रम - ParamShatiDham Vrudhashram 26 Jan 2017
प्रिय मित्रानोयंदा २६ जानेवारी २०१७ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' ग्रुपतर्फे तळोजा येथील परम शांतीधाम वृध्दाश्रम येथे भेट देऊन अन्न पुरवठा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, देणगी आणि भेटवस्तू दिल्या…